x

थिम विषयी

WEB

CONFERENCE

WEB

CONFERENCE

अहिल्यानगर महाकरंडक २०२६
रंगकर्मींची नाट्यपंढरी

अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर झाल्याने ‘अहिल्यानगर महाकरंडक’ अशा नव्या नावाने होणारा हा पहिलाच सोहळा होता. आपल्या सर्वांचे, संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५१ वर्षे पूर्ण झाली. हा केवळ इतिहासातील एक क्षण नाही, तर अखंड मराठीजनांच्या जाज्वल्य अभिमानाचा तो एक जिवंत आणि सळसळता झरा आहे. तोच अभिमान, तीच प्रेरणा आणि तोच ऐतिहासिक वारसा उराशी बाळगून, महाराष्ट्राची ही सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा ‘अहिल्यानगर महाकरंडक’ पूर्णपणे ‘शिवकालीन’ वातावरणात आणि स्वरूपात रंगली. 

परीक्षक

विजय पाटकर

विजय पाटकर

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
शिवराज वायचळ

शिवराज वायचळ

अभिनेता, दिग्दर्शक
कल्याणी पठारे

कल्याणी पठारे

प्रोग्रामिंग हेड, झी मराठी

क्षणचित्रे

अहिल्यानगर महाकरंडक 2026- अंतिम निकाल

रंगभूषा

  • प्रथम: तेजश्री पिलनकर – मढं निघालं अनुदानाला
  • द्वितीय: अदिती – थीमक्का

लेखन

  • प्रथम: सिद्धेश साळवी – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: संदीप दंडवते – #इनोसंट
  • तृतीय: प्रमोद पुजारी – घरघर
  • उत्तेजनार्थ: अनिकेत सपकाळे / रुपेश आहिरे – बोल बे खौफ

प्रकाश योजना

  • प्रथम: साई शिरसेकर – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: सिद्धोत्विक – स्वतिकाची ट्रेजडी
  • तृतीय: सिध्देश नांदलमकर – थीमक्का

अभिनेत्री

  • प्रथम: आर्या राणे – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: निलम वाडेकर – बरड
  • तृतीय: तनिष्का देशमुख – काही प्रॉब्लेम ए का?
  • उत्तेजनार्थ: मनस्वी लघाडे – द गर्दभ गोंधळ
  • उत्तेजनार्थ: अपर्णा घोगरे – थीमक्का

दिग्दर्शन

  • प्रथम: अमित पाटील – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: प्रमोद पुजारी – घरघर
  • तृतीय: विजय म्हस्के – वात्सल्यम
  • उत्तेजनार्थ: अजय पाटील – स्वस्तिकाची ट्रॅजेडी
  • उत्तेजनार्थ: विशाल चव्हाण – ग्वाही

सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका

  • काही प्रॉब्लेम ए का? – रसाभिनय, अहिल्यानगर

सह-अभिनेता / अभिनेत्री

  • सह-अभिनेता प्रथम: महेश गावडे – बरड
  • सह-अभिनेत्री प्रथम: साक्षी मणचेकर – स्वस्तिकाची ट्रॅजेडी

विशेष लक्षवेधी अभिनय

  • अभिनेता: विजय म्हस्के – वात्सल्यम
  • अभिनेत्री: सई जाधव – घरघर

वेशभूषा

  • प्रथम: तेजश्री पिलनकर – मढं निघालं अनुदानाला
  • द्वितीय: दीक्षा कुळ्ये – वामन आख्यान

नेपथ्य

  • प्रथम: सिध्देश नांदलसकर – थीमक्का
  • द्वितीय: ओमकार वडके / महेश चौगुले – ग्वाही
  • तृतीय: सोहम चव्हाण – घरघर

संगीत

  • प्रथम: प्रणव चांदोरकर, ऋषभ करंगुटकर – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: संदीप घुंगरे, सांदिप कुंगरे – वात्सल्यम
  • तृतीय: तनिष्क रणवीर – काही प्रॉब्लेम ए का?

अभिनेता

  • प्रथम: विकास कांबळे – घरघर
  • द्वितीय: संदीप दंडवते – #इनोसंट
  • तृतीय: पावन पोटे – काही प्रॉब्लेम ए का?
  • उत्तेजनार्थ: आर्य पालव – स्वातंत्र्य सौभाग्य
  • उत्तेजनार्थ: प्रज्ज्वल पडळकर – वामन आख्यान

सांघिक पारितोषिके (एकांकिका)

  • प्रथम: स्वातंत्र्य सौभाग्य – मुलुंड वाणिज्य महाविद्यालय
  • द्वितीय: घर - घर – सोहन production, कोल्हापूर
  • तृतीय: वात्सल्यम – दयानंद कला महाविद्यालय, लातूर
  • चतुर्थ: बरड – रंगपंढरी, पुणे
  • उत्तेजनार्थ: E=MC2 – चंद्ररथ थिएटर्स, नागपूर

परीक्षक शिफारस एकांकिका

  • सुपर ह्युमन्स – coal-kala, मुंबई

विनोदी कलाकार

  • प्रथम: अभिजित खैरे – कुछ तो लोग कहेंगे
  • द्वितीय: राहुल सुराणा – झूम बराबर झूम

इतर पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट पोस्टर: खिच्याक
  • उत्कृष्ट अभिनय संच: मढं निघालं अनुदानाला