वर्ष-१३ (२०२६)

  • Home 1
  • वर्ष-१३ (२०२६)

थिम विषयी

WEB

CONFERENCE

WEB

CONFERENCE

अहिल्यानगर महाकरंडक २०२६
‘रंगकर्मींची नाट्यपंढरी’

२०२६ सालातील ‘अहिल्यानगर महाकरंडक’ रसिक प्रेक्षक आणि कलाकारांसाठी एक आध्यात्मिक आणि कलात्मक सोहळा ठरला. ज्या निष्ठेने वारकरी पंढरीची वारी करतात, अगदी त्याच भक्तीभावाने आणि ऊर्जेने महाराष्ट्रभरातील हजारो रंगकर्मी आपल्या कलेची सेवा अर्पण करण्यासाठी अहिल्यानगरच्या रंगभूमीवर एकत्र आले.

वारीतील शिस्त, भक्ती आणि सामूहिक आनंदाचा अनुभव नाट्यक्षेत्रात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न केला. विठूरायाच्या वारीप्रमाणेच, रंगमंचावर सादरीकरण करणारा प्रत्येक कलाकार हा ‘विठ्ठल’ आणि त्याला दाद देणारा रसिक हा ‘वारकरी’ अशा भावनेतून महाकरंडकच्या या १३व्या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते.

परीक्षक

विजय पाटकर

विजय पाटकर

अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक
शिवराज वायचळ

शिवराज वायचळ

अभिनेता, दिग्दर्शक
कल्याणी पठारे

कल्याणी पठारे

प्रोग्रामिंग हेड, झी मराठी

क्षणचित्रे

अहिल्यानगर

महाकरंडक

२०२६

अहिल्यानगर

महाकरंडक

२०२६

अहिल्यानगर महाकरंडक २०२६ – अंतिम निकाल

रंगभूषा

प्रथम क्रमांक: आचल दांडेकर - लेखिका
द्वितीय क्रमांक: गौरव बहुतुले - ब्रम्हपुरा

लेखन

प्रथम क्रमांक: विपुल महापुरुष - टेबल नंबर १२ को क्या चाहिये
द्वितीय क्रमांक: डॉ. निलेश माने - लेबल
तृतीय क्रमांक: ओम नितिन चव्हाण - सखा

प्रकाश योजना

प्रथम क्रमांक: मयूरेश शहा - सखा
द्वितीय क्रमांक: सिदेश नांदलसकर - जुगाड लक्ष्मी
तृतीय क्रमांक: साई शिरसेकर - गुडबाय किस

अभिनेत्री

प्रथम क्रमांक: समृद्धी पवार - सेक्स ऑन व्हील्स
द्वितीय क्रमांक: हेमांगी आरेकर - त्यात काय!!
तृतीय क्रमांक: अक्षता टाले - गुडबाय किस
उत्तेजनार्थ: समृद्धी भोसले - देव बापा?
उत्तेजनार्थ: श्रावणी ओव्हळ - अविघ्नेया

दिग्दर्शन

प्रथम क्रमांक: अजय पाटिल - कुक्कुर
द्वितीय क्रमांक: ओम नितीन चव्हाण - सखा
तृतीय क्रमांक: संकेत पाटिल, संदेश रणदिवे - चिनाब से रावी तक
उत्तेजनार्थ: राकेश जाधव - गुड बाय किस
उत्तेजनार्थ: वैभव काळे - ब्रँडेड बाय सडकछाप

सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका (विभागुन)

टेबल नंबर १२ को क्या चाहिये - व्ही.डी.एम. स्टुडिओ, अ.नगर आणि सेक्स ऑन व्हील्स - तिसरी घंटा, मुंबई

सह-अभिनेता

प्रथम क्रमांक: संकेत शहा - टेबल नं. १२ को क्याचाहिये

विशेष लक्षवेधी अभिनय

महेश कापरेकर - क्रॅक्स इन द मिरर

वेशभूषा

प्रथम क्रमांक: गौरव बहुतुले - ब्रम्हपुरा
द्वितीय क्रमांक: कोमल पारधी - लेखिका

नेपथ्य

प्रथम क्रमांक: प्रणाळ पारसेकर, क्षितिजा वाघमारे - जुगाड लक्ष्मी
द्वितीय क्रमांक: देवाशीश धरवडे - चिनाब से रावी तक
तृतीय क्रमांक: सिध्देश नांदलस्कर - कुक्कुर

संगीत

प्रथम क्रमांक: अक्षय घांगट - जुगाड लक्ष्मी
द्वितीय क्रमांक: दुर्गेश खिरे - सखा
तृतीय क्रमांक: रोहन पटेल - गुड बाय किस

अभिनेता

द्वितीय क्रमांक: ओम चव्हाण, उत्कर्ष दुधाने (विभागून) - सखा
तृतीय क्रमांक: प्रविण यादव - लेबल
उत्तेजनार्थ: पवन पोटे - देखावा
उत्तेजनार्थ: राहुल पेडणेकर - स्पर्षाची गोष्ट

सांघिक पारितोषिके (एकांकिका)

प्रथम क्रमांक: सखा - एम. ए. एस. इन्स्टिट्यूट, पुणे
द्वितीय क्रमांक (विभागुन): ब्रम्हपुरा - महर्षी दयानंद कॉलेज, मुंबई आणि गुड बाय किस - जिराफ थियेटर, मुंबई
तृतीय क्रमांक (विभागुन): लेबल - निर्मिती नाट्यसंस्था, सातारा आणि अविघ्नेया - सिडनहॅम कॉलेज, मुंबई
चतुर्थ क्रमांक: कुक्कुर - सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे
उत्तेजनार्थ: स्पर्षाची गोष्ट - विधी वझे रंगकर्मी, मुंबई

परीक्षक शिफारस एकांकिका

त्यात काय? - एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई

सह-अभिनेत्री

प्रथम क्रमांक: सेजल जाधव - क्रॅक्स इन द मीरर

विनोदी कलाकार

प्रथम क्रमांक: ऋषिकेश वांबूरकर - टेबल नंबर १२ को क्या चाहिये
द्वितीय क्रमांक: सचीन सावंत - लेबल

रंगभूषा

  • प्रथम: तेजश्री पिलनकर – मढं निघालं अनुदानाला
  • द्वितीय: अदिती – थीमक्का

लेखन

  • प्रथम: सिद्धेश साळवी – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: संदीप दंडवते – #इनोसंट
  • तृतीय: प्रमोद पुजारी – घरघर
  • उत्तेजनार्थ: अनिकेत सपकाळे / रुपेश आहिरे – बोल बे खौफ

प्रकाश योजना

  • प्रथम: साई शिरसेकर – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: सिद्धोत्विक – स्वतिकाची ट्रेजडी
  • तृतीय: सिध्देश नांदलमकर – थीमक्का

अभिनेत्री

  • प्रथम: आर्या राणे – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: निलम वाडेकर – बरड
  • तृतीय: तनिष्का देशमुख – काही प्रॉब्लेम ए का?
  • उत्तेजनार्थ: मनस्वी लघाडे – द गर्दभ गोंधळ
  • उत्तेजनार्थ: अपर्णा घोगरे – थीमक्का

दिग्दर्शन

  • प्रथम: अमित पाटील – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: प्रमोद पुजारी – घरघर
  • तृतीय: विजय म्हस्के – वात्सल्यम
  • उत्तेजनार्थ: अजय पाटील – स्वस्तिकाची ट्रॅजेडी
  • उत्तेजनार्थ: विशाल चव्हाण – ग्वाही

सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका

  • काही प्रॉब्लेम ए का? – रसाभिनय, अहिल्यानगर

सह-अभिनेता / अभिनेत्री

  • सह-अभिनेता प्रथम: महेश गावडे – बरड
  • सह-अभिनेत्री प्रथम: साक्षी मणचेकर – स्वस्तिकाची ट्रॅजेडी

विशेष लक्षवेधी अभिनय

  • अभिनेता: विजय म्हस्के – वात्सल्यम
  • अभिनेत्री: सई जाधव – घरघर

वेशभूषा

  • प्रथम: तेजश्री पिलनकर – मढं निघालं अनुदानाला
  • द्वितीय: दीक्षा कुळ्ये – वामन आख्यान

नेपथ्य

  • प्रथम: सिध्देश नांदलसकर – थीमक्का
  • द्वितीय: ओमकार वडके / महेश चौगुले – ग्वाही
  • तृतीय: सोहम चव्हाण – घरघर

संगीत

  • प्रथम: प्रणव चांदोरकर, ऋषभ करंगुटकर – स्वातंत्र्य सौभाग्य
  • द्वितीय: संदीप घुंगरे, सांदिप कुंगरे – वात्सल्यम
  • तृतीय: तनिष्क रणवीर – काही प्रॉब्लेम ए का?

अभिनेता

  • प्रथम: विकास कांबळे – घरघर
  • द्वितीय: संदीप दंडवते – #इनोसंट
  • तृतीय: पावन पोटे – काही प्रॉब्लेम ए का?
  • उत्तेजनार्थ: आर्य पालव – स्वातंत्र्य सौभाग्य
  • उत्तेजनार्थ: प्रज्ज्वल पडळकर – वामन आख्यान

सांघिक पारितोषिके (एकांकिका)

  • प्रथम: स्वातंत्र्य सौभाग्य – मुलुंड वाणिज्य महाविद्यालय
  • द्वितीय: घर - घर – सोहन production, कोल्हापूर
  • तृतीय: वात्सल्यम – दयानंद कला महाविद्यालय, लातूर
  • चतुर्थ: बरड – रंगपंढरी, पुणे
  • उत्तेजनार्थ: E=MC2 – चंद्ररथ थिएटर्स, नागपूर

परीक्षक शिफारस एकांकिका

  • सुपर ह्युमन्स – coal-kala, मुंबई

विनोदी कलाकार

  • प्रथम: अभिजित खैरे – कुछ तो लोग कहेंगे
  • द्वितीय: राहुल सुराणा – झूम बराबर झूम

इतर पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट पोस्टर: खिच्याक
  • उत्कृष्ट अभिनय संच: मढं निघालं अनुदानाला