थिम विषयी
WEB
CONFERENCE
WEB
CONFERENCE
अहमदनगर महाकरंडक २०२४
मेळा रंगकर्मींचा उत्सव रंगभूमीचा
महाराष्ट्राच्या मातीत जत्रेला एक पवित्र आणि आनंदाचे स्थान आहे. आपल्या ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गाव एकत्र येतो, नातेवाईक भेटतात आणि सगळीकडे उत्साहाची रेलचेल असते. अहमदनगर महाकरंडकाचे ११ वे पर्व हे सुद्धा अगदी अशाच एका ‘कलेच्या जत्रे’सारखे सजले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले रंगकर्मी म्हणजे जणू या जत्रेचे मानकरीच! ज्याप्रमाणे जत्रेत खेळ, मजा आणि पंगतींचा आनंद असतो, तसाच आनंद येथे नाटकांच्या सादरीकरणातून, कलाकारांच्या गप्पांतून आणि रंगभूमीच्या सेवेतून अनुभवता आला. नटराजाला नमन करून, कलेचा वसा जपत, हजारो कलाकारांनी या मंचावर आपली कला सादर केली. ही केवळ एक स्पर्धा नव्हती, तर रसिक आणि कलाकारांचे नाते घट्ट करणारा एक भव्य सांस्कृतिक सोहळा होता, जिथे प्रत्येकाने कलेची जत्रा मनापासून साजरी केली.
परीक्षक
अतुल परचुरे
कृतिका तुळसकर
संजय मोने
परीक्षक
प्रवीण तरडे
आशिष वाघ
मयूर हरदास
क्षणचित्रे
Testimonials
रोहन पाटील
वेदांत शिंदे
समीर देशमुख
अहिल्यानगर
महाकरंडक
२०२६
अहिल्यानगर
महाकरंडक
२०२६
अहिल्यानगर महाकरंडक २०२४ – अंतिम निकाल
रंगभूषा
प्रथम क्रमांक: आचल दांडेकर - लेखिका
द्वितीय क्रमांक: गौरव बहुतुले - ब्रम्हपुरा
लेखन
प्रथम क्रमांक: विपुल महापुरुष - टेबल नंबर १२ को क्या चाहिये
द्वितीय क्रमांक: डॉ. निलेश माने - लेबल
तृतीय क्रमांक: ओम नितिन चव्हाण - सखा
प्रकाश योजना
प्रथम क्रमांक: मयूरेश शहा - सखा
द्वितीय क्रमांक: सिदेश नांदलसकर - जुगाड लक्ष्मी
तृतीय क्रमांक: साई शिरसेकर - गुडबाय किस
अभिनेत्री
प्रथम क्रमांक: समृद्धी पवार - सेक्स ऑन व्हील्स
द्वितीय क्रमांक: हेमांगी आरेकर - त्यात काय!!
तृतीय क्रमांक: अक्षता टाले - गुडबाय किस
उत्तेजनार्थ: समृद्धी भोसले - देव बापा?
उत्तेजनार्थ: श्रावणी ओव्हळ - अविघ्नेया
दिग्दर्शन
प्रथम क्रमांक: अजय पाटिल - कुक्कुर
द्वितीय क्रमांक: ओम नितीन चव्हाण - सखा
तृतीय क्रमांक: संकेत पाटिल, संदेश रणदिवे - चिनाब से रावी तक
उत्तेजनार्थ: राकेश जाधव - गुड बाय किस
उत्तेजनार्थ: वैभव काळे - ब्रँडेड बाय सडकछाप
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका (विभागुन)
टेबल नंबर १२ को क्या चाहिये - व्ही.डी.एम. स्टुडिओ, अ.नगर आणि सेक्स ऑन व्हील्स - तिसरी घंटा, मुंबई
सह-अभिनेता
प्रथम क्रमांक: संकेत शहा - टेबल नं. १२ को क्याचाहिये
विशेष लक्षवेधी अभिनय
महेश कापरेकर - क्रॅक्स इन द मिरर
वेशभूषा
प्रथम क्रमांक: गौरव बहुतुले - ब्रम्हपुरा
द्वितीय क्रमांक: कोमल पारधी - लेखिका
नेपथ्य
प्रथम क्रमांक: प्रणाळ पारसेकर, क्षितिजा वाघमारे - जुगाड लक्ष्मी
द्वितीय क्रमांक: देवाशीश धरवडे - चिनाब से रावी तक
तृतीय क्रमांक: सिध्देश नांदलस्कर - कुक्कुर
संगीत
प्रथम क्रमांक: अक्षय घांगट - जुगाड लक्ष्मी
द्वितीय क्रमांक: दुर्गेश खिरे - सखा
तृतीय क्रमांक: रोहन पटेल - गुड बाय किस
अभिनेता
द्वितीय क्रमांक: ओम चव्हाण, उत्कर्ष दुधाने (विभागून) - सखा
तृतीय क्रमांक: प्रविण यादव - लेबल
उत्तेजनार्थ: पवन पोटे - देखावा
उत्तेजनार्थ: राहुल पेडणेकर - स्पर्षाची गोष्ट
सांघिक पारितोषिके (एकांकिका)
प्रथम क्रमांक: सखा - एम. ए. एस. इन्स्टिट्यूट, पुणे
द्वितीय क्रमांक (विभागुन): ब्रम्हपुरा - महर्षी दयानंद कॉलेज, मुंबई आणि गुड बाय किस - जिराफ थियेटर, मुंबई
तृतीय क्रमांक (विभागुन): लेबल - निर्मिती नाट्यसंस्था, सातारा आणि अविघ्नेया - सिडनहॅम कॉलेज, मुंबई
चतुर्थ क्रमांक: कुक्कुर - सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे
उत्तेजनार्थ: स्पर्षाची गोष्ट - विधी वझे रंगकर्मी, मुंबई
परीक्षक शिफारस एकांकिका
त्यात काय? - एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई
सह-अभिनेत्री
प्रथम क्रमांक: सेजल जाधव - क्रॅक्स इन द मीरर
विनोदी कलाकार
प्रथम क्रमांक: ऋषिकेश वांबूरकर - टेबल नंबर १२ को क्या चाहिये
द्वितीय क्रमांक: सचीन सावंत - लेबल
रंगभूषा
- प्रथम: राज्ञी सोनवणे – जंगिस्तान व्हाया लढजाम
- द्वितीय: ओम आर्टस् स्टुडिओ, नाशिक – संगीत रंडकी पुनव
लेखन
- प्रथम: नचिकेत पवार / साहिल पवार – लोकल पार्लर
- द्वितीय: सिध्देश साळवी – एकूण पट - १
- तृतीय: भावेश आंबडसकर – पाटी
प्रकाश योजना
- प्रथम: गौरव जोशी – बिन कुछ कहे, बिन कुछ सुने
- द्वितीय: आकाश / मयुर – जंगीस्तान व्हाया लढजाम
- तृतीय: निखिल मारणे – चाहुल
अभिनेत्री
- प्रथम: निहारिका राजदत्त – उर्मिलायन
- द्वितीय: विजया गुंडप – पाटी
- तृतीय: संचिता जोशी – चाहूल
- उत्तेजनार्थ: मनस्वी लगाडे – एकूण पट १
- उत्तेजनार्थ: सानिका देवळेकर – उणिवांची गोष्ट
दिग्दर्शन
- प्रथम: नचिकेत पवार, साहिल पवार – लोकल पार्लर
- द्वितीय: प्रणय गायकवाड – पाटी
- तृतीय: अभिप्राय कामठे – सिनेमा
- उत्तेजनार्थ: निहारिका राजदत्त – उर्मिलायन
- उत्तेजनार्थ: ऋषिकेश मोहिते / गौरव बहुतले – पुंडलिका भेटी
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका
- हॅलो इन्स्पेक्टर – रेवन एन्टरटेन्मेंट, पुणे
सह-अभिनेता / अभिनेत्री
- सह-अभिनेता प्रथम: देवेन कोळंबकर – पुंडलिका भेटी
- सह-अभिनेत्री प्रथम: सानिका बडवे – असणं-नसणं
विशेष लक्षवेधी अभिनय
- अभिनेता: आरव आहीर – ढिमटॅक ढिटंग
वेशभूषा
- प्रथम: ओम आर्टस् स्टुडिओ, नाशिक – संगीत रंडकी पुनव
- द्वितीय: नेहा पाटोळे – पुंडलिका भेटी
नेपथ्य
- प्रथम: साहिल पवार – लोकल पार्लर
- द्वितीय: साईशा पेडणेकर / निल प्रभूलकर – जंगिस्तान व्हाया लढजाम
- तृतीय: ओम आर्टस् स्टुडिओ, नाशिक – संगीत रंडकी पुनव
संगीत
- प्रथम: शुभम ढेकळे – पुंडलिका भेटी
- द्वितीय: अक्षय धांगट – लोकल पार्लर
- तृतीय: जनार्दन धात्रक / राज पादारे – उर्मिलायन
अभिनेता
- प्रथम: साकार देसाई – लोकल पार्लर
- द्वितीय: औदुंबर बाबर – पाटी
- तृतीय: राहुल पेडणेकर – एकुण पट १
- उत्तेजनार्थ: श्रेयश जोशी – सिनेमा
- उत्तेजनार्थ: साहिल चव्हाण – पुंडलिका भेटी
सांघिक पारितोषिके (एकांकिका)
- प्रथम: लोकल पार्लर – गुरुनानक खालसा स्वायत्त महाविद्यालय
- द्वितीय: पाटी – एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई
- तृतीय: सिनेमा – मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे
- चतुर्थ: उर्मिलायन – ईलाही थिएटर्स, मुंबई
- उत्तेजनार्थ: पुंडलिका भेटी – एम.डी. महाविद्यालय, मुंबई
परीक्षक शिफारस एकांकिका
- बिन कुछ कहे, बिन कुछ सुने – एल.एल.के.एल.पी. प्रॉडक्शन, पुणे
विनोदी कलाकार
- प्रथम: राघवेंद्र कुलकर्णी – हॅलो इन्स्पेक्टर
- द्वितीय: प्रसाद नाकील – हॅलो इन्स्पेक्टर