बालनाट्य स्पर्धा पारितोषिके

अहिल्यानगर महाकरंडक बालनाट्य स्पर्धा २०२७ मधील बाल कलाकारांसाठी सांघिक व वैयक्तिक पारितोषिके.

नोंदणी
१४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६
अंतिम फेरी
१२ जानेवारी २०२७
स्थळ
माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर
स्पर्धा
बालनाट्य स्पर्धा • वर्ष १ले

ही पारितोषिके फक्त बालनाट्य स्पर्धेसाठी आहेत. अहिल्यानगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेची पारितोषिके वेगळी आहेत.

महाकरंडक पारितोषिके →

नोंदणी: १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६

पारितोषिक जिंकण्यासाठी रंगमंचावर या!