बालनाट्य स्पर्धा नियम व अटी

अहिल्यानगर महाकरंडक बालनाट्य स्पर्धा २०२७ मध्ये सहभागी होण्यापूर्वी खालील सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचा.

नोंदणी
१४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६
अंतिम फेरी
१२ जानेवारी २०२७
स्थळ
माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर
स्पर्धा
बालनाट्य स्पर्धा • वर्ष १ले

हे नियम फक्त बालनाट्य स्पर्धेसाठी आहेत. अहिल्यानगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे नियम बालनाट्य स्पर्धेला लागू नाहीत.

महाकरंडक नियम →

नोंदणी: १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६

नियम वाचले? आता रंगमंचावर या!