मुख्य मजकुराकडे जा
नोंदणी करा

दि. १२ जानेवारी २०२७

स्थळ: माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर

नोंदणी१४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६

अहिल्यानगर महाकरंडकचा वारसा...आणि आता एक नवे पाऊल!

गेल्या १३ वर्षांत 'अहिल्यानगर महाकरंडक'ने महाराष्ट्राला अनेक उत्तम रंगकर्मी दिले. नाटकाचा हाच वारसा आणि रंगभूमीची हीच समृद्ध परंपरा आता नव्या पिढीकडे सोपवण्याची वेळ आली आहे. याच ध्येयातून यंदा प्रथमच आम्ही घेऊन येत आहोत 'बालनाट्य स्पर्धा'. ही केवळ एक स्पर्धा नाही, तर चिमुकल्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातील उत्स्फूर्ततेला, अभिनयाला दिलेले हक्काचे व्यासपीठ आहे.

स्पॉटलाईटचा प्रकाश, विंगेतली धडधड आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट... उद्याचे सुपरस्टार्स घडवणाऱ्या या खऱ्याखुऱ्या अनुभवाची ही तर फक्त सुरुवात आहे!

पारंपरिक मराठी पोशाखात हात जोडून नमस्कार करणारी दोन हसरी मुले

कार्यक्रमाची माहिती

स्पर्धेचे वेळापत्रक

  • अंतिम फेरी १२ जानेवारी २०२७
  • बालनाट्य स्पर्धा नोंदणी १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६
  • स्थळ माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर
  • पारितोषिक वितरण समारंभ १६ जानेवारी २०२७

नोंदणी

रंगमंचावर तुमची कला सादर करण्यासाठी सज्ज आहात का?

नोंदणी: १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२६

अंतिम फेरी: दि. १२ जानेवारी २०२७ • माऊली सभागृह, सावेडी, अहिल्यानगर