वर्ष-१२ (२०२५)

  • Home 1
  • वर्ष-१२ (२०२५)

थिम विषयी

WEB

CONFERENCE

WEB

CONFERENCE

अहिल्यानगर महाकरंडक २०२५
उत्सव रंगभूमीचा
सोहळा शिवराज्याभिषेकाचा

अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर झाल्याने ‘अहिल्यानगर महाकरंडक’ अशा नव्या नावाने होणारा हा पहिलाच सोहळा होता. आपल्या सर्वांचे, संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५१ वर्षे पूर्ण झाली. हा केवळ इतिहासातील एक क्षण नाही, तर अखंड मराठीजनांच्या जाज्वल्य अभिमानाचा तो एक जिवंत आणि सळसळता झरा आहे. तोच अभिमान, तीच प्रेरणा आणि तोच ऐतिहासिक वारसा उराशी बाळगून, महाराष्ट्राची ही सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा ‘अहिल्यानगर महाकरंडक’ पूर्णपणे ‘शिवकालीन’ वातावरणात आणि स्वरूपात रंगली.

परीक्षक

प्रवीण तरडे

प्रवीण तरडे

अभिनेता, दिग्दर्शक
आशिष वाघ

आशिष वाघ

निर्माता, दिग्दर्शक
मयूर हरदास

मयूर हरदास

दिग्दर्शक, एडिटर

परीक्षक

प्रवीण तरडे

प्रवीण तरडे

अभिनेता, दिग्दर्शक
आशिष वाघ

आशिष वाघ

निर्माता, दिग्दर्शक
मयूर हरदास

मयूर हरदास

दिग्दर्शक, एडिटर

क्षणचित्रे

Testimonials

अहिल्यानगर

महाकरंडक

२०२६

अहिल्यानगर

महाकरंडक

२०२६

अहिल्यानगर महाकरंडक २०२५ – अंतिम निकाल

रंगभूषा

प्रथम क्रमांक: आचल दांडेकर - लेखिका
द्वितीय क्रमांक: गौरव बहुतुले - ब्रम्हपुरा

लेखन

प्रथम क्रमांक: विपुल महापुरुष - टेबल नंबर १२ को क्या चाहिये
द्वितीय क्रमांक: डॉ. निलेश माने - लेबल
तृतीय क्रमांक: ओम नितिन चव्हाण - सखा

प्रकाश योजना

प्रथम क्रमांक: मयूरेश शहा - सखा
द्वितीय क्रमांक: सिदेश नांदलसकर - जुगाड लक्ष्मी
तृतीय क्रमांक: साई शिरसेकर - गुडबाय किस

अभिनेत्री

प्रथम क्रमांक: समृद्धी पवार - सेक्स ऑन व्हील्स
द्वितीय क्रमांक: हेमांगी आरेकर - त्यात काय!!
तृतीय क्रमांक: अक्षता टाले - गुडबाय किस
उत्तेजनार्थ: समृद्धी भोसले - देव बापा?
उत्तेजनार्थ: श्रावणी ओव्हळ - अविघ्नेया

दिग्दर्शन

प्रथम क्रमांक: अजय पाटिल - कुक्कुर
द्वितीय क्रमांक: ओम नितीन चव्हाण - सखा
तृतीय क्रमांक: संकेत पाटिल, संदेश रणदिवे - चिनाब से रावी तक
उत्तेजनार्थ: राकेश जाधव - गुड बाय किस
उत्तेजनार्थ: वैभव काळे - ब्रँडेड बाय सडकछाप

सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका (विभागुन)

टेबल नंबर १२ को क्या चाहिये - व्ही.डी.एम. स्टुडिओ, अ.नगर आणि सेक्स ऑन व्हील्स - तिसरी घंटा, मुंबई

सह-अभिनेता

प्रथम क्रमांक: संकेत शहा - टेबल नं. १२ को क्याचाहिये

विशेष लक्षवेधी अभिनय

महेश कापरेकर - क्रॅक्स इन द मिरर

वेशभूषा

प्रथम क्रमांक: गौरव बहुतुले - ब्रम्हपुरा
द्वितीय क्रमांक: कोमल पारधी - लेखिका

नेपथ्य

प्रथम क्रमांक: प्रणाळ पारसेकर, क्षितिजा वाघमारे - जुगाड लक्ष्मी
द्वितीय क्रमांक: देवाशीश धरवडे - चिनाब से रावी तक
तृतीय क्रमांक: सिध्देश नांदलस्कर - कुक्कुर

संगीत

प्रथम क्रमांक: अक्षय घांगट - जुगाड लक्ष्मी
द्वितीय क्रमांक: दुर्गेश खिरे - सखा
तृतीय क्रमांक: रोहन पटेल - गुड बाय किस

अभिनेता

द्वितीय क्रमांक: ओम चव्हाण, उत्कर्ष दुधाने (विभागून) - सखा
तृतीय क्रमांक: प्रविण यादव - लेबल
उत्तेजनार्थ: पवन पोटे - देखावा
उत्तेजनार्थ: राहुल पेडणेकर - स्पर्षाची गोष्ट

सांघिक पारितोषिके (एकांकिका)

प्रथम क्रमांक: सखा - एम. ए. एस. इन्स्टिट्यूट, पुणे
द्वितीय क्रमांक (विभागुन): ब्रम्हपुरा - महर्षी दयानंद कॉलेज, मुंबई आणि गुड बाय किस - जिराफ थियेटर, मुंबई
तृतीय क्रमांक (विभागुन): लेबल - निर्मिती नाट्यसंस्था, सातारा आणि अविघ्नेया - सिडनहॅम कॉलेज, मुंबई
चतुर्थ क्रमांक: कुक्कुर - सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे
उत्तेजनार्थ: स्पर्षाची गोष्ट - विधी वझे रंगकर्मी, मुंबई

परीक्षक शिफारस एकांकिका

त्यात काय? - एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई

सह-अभिनेत्री

प्रथम क्रमांक: सेजल जाधव - क्रॅक्स इन द मीरर

विनोदी कलाकार

प्रथम क्रमांक: ऋषिकेश वांबूरकर - टेबल नंबर १२ को क्या चाहिये
द्वितीय क्रमांक: सचीन सावंत - लेबल

रंगभूषा

  • प्रथम: आचल दांडेकर – लेखिका
  • द्वितीय: गौरव बहुतुले – ब्रम्हपुरा

लेखन

  • प्रथम: विपुल महापुरुष – टेबल नंबर १२ को क्या चाहिये
  • द्वितीय: डॉ. निलेश माने – लेबल
  • तृतीय: ओम नितिन चव्हाण – सखा

प्रकाश योजना

  • प्रथम: मयूरेश शहा – सखा
  • द्वितीय: सिदेश नांदलसकर – जुगाड लक्ष्मी
  • तृतीय: साई शिरसेकर – गुडबाय किस

अभिनेत्री

  • प्रथम: समृद्धी पवार – सेक्स ऑन व्हील्स
  • द्वितीय: हेमांगी आरेकर – त्यात काय!!
  • तृतीय: अक्षता टाले – गुडबाय किस
  • उत्तेजनार्थ: समृद्धी भोसले – देव बापा?
  • उत्तेजनार्थ: श्रावणी ओव्हळ – अविघ्नेया

दिग्दर्शन

  • प्रथम: अजय पाटिल – कुक्कुर
  • द्वितीय: ओम नितीन चव्हाण – सखा
  • तृतीय: संकेत पाटिल, संदेश रणदिवे – चिनाब से रावी तक
  • उत्तेजनार्थ: राकेश जाधव – गुड बाय किस
  • उत्तेजनार्थ: वैभव काळे – ब्रँडेड बाय सडकछाप

सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका

  • टेबल नंबर १२ को क्या चाहिये – व्ही.डी.एम. स्टुडिओ, अ.नगर
  • सेक्स ऑन व्हील्स – तिसरी घंटा, मुंबई

सह-अभिनेता

  • प्रथम: संकेत शहा – टेबल नं. १२ को क्या चाहिये

विशेष लक्षवेधी अभिनय

  • महेश कापरेकर – क्रॅक्स इन द मिरर

वेशभूषा

  • प्रथम: गौरव बहुतुले – ब्रम्हपुरा
  • द्वितीय: कोमल पारधी – लेखिका

नेपथ्य

  • प्रथम: प्रणाळ पारसेकर, क्षितिजा वाघमारे – जुगाड लक्ष्मी
  • द्वितीय: देवाशीश धरवडे – चिनाब से रावी तक
  • तृतीय: सिध्देश नांदलस्कर – कुक्कुर

संगीत

  • प्रथम: अक्षय घांगट – जुगाड लक्ष्मी
  • द्वितीय: दुर्गेश खिरे – सखा
  • तृतीय: रोहन पटेल – गुड बाय किस

अभिनेता

  • द्वितीय: ओम चव्हाण, उत्कर्ष दुधाने – सखा
  • तृतीय: प्रविण यादव – लेबल
  • उत्तेजनार्थ: पवन पोटे – देखावा
  • उत्तेजनार्थ: राहुल पेडणेकर – स्पर्षाची गोष्ट

सांघिक पारितोषिके (एकांकिका)

  • प्रथम: सखा – एम. ए. एस. इन्स्टिट्यूट, पुणे
  • द्वितीय: ब्रम्हपुरा / गुड बाय किस
  • तृतीय: लेबल / अविघ्नेया
  • चतुर्थ: कुक्कुर
  • उत्तेजनार्थ: स्पर्षाची गोष्ट

परीक्षक शिफारस एकांकिका

  • त्यात काय? – एकदम कडक नाट्यसंस्था, मुंबई

सह-अभिनेत्री

  • प्रथम: सेजल जाधव – क्रॅक्स इन द मीरर

विनोदी कलाकार

  • प्रथम: ऋषिकेश वांबूरकर – टेबल नंबर १२ को क्या चाहिये
  • द्वितीय: सचीन सावंत – लेबल